Wednesday, April 08, 2009

आरबीआयच्या नावावर फसवेगिरी

आरबीआयच्या नावावर फसवेगिरी
मटा ऑनलाइन वृत्त। मुंबई
ऑनलाइन फसवणाऱ्यांनी आता रिर्झव्ह बँक ऑफ इंडियाच्या नावाचा गैरवापर करण्यास सुरूवात केली आहे.
तुमच्या नावावर भलीमोठी रक्कम जमा करायची आहे असे सांगून हे गुन्हेगार सर्वसामान्याकडून त्याचा बँक अकाऊंट क्रमांक, नाव, पत्ता, पासवर्ड आणि आयपीन नंबर विचारतात. हे करताना ते थेट आरबीआयची लिंक देतात. या लिंकमधील आरबीआयचे मास्टहेड, विभागाचे नाव इत्यादी कम्प्युटरच्या पडद्यावर दिसायला लागते.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4368660.cms

1 comment:

  1. देवदत्तजी नमस्कार
    आपल्याजवळ दहा मिनिटे आहेत का, हा ब्लॉग अंत्यंत उपयुक्त आणि माहितीपूर्ण आहे.
    शेखर जोशी

    ReplyDelete