बँकेचा धनादेश अर्थात 'चेक'वर आता खाडाखोड करता येणार नाही. पूवीर् खाडाखोड करून त्या ठिकाणी जवळच चेक काढणाऱ्याने सही केली तर बँका असा चेक स्वीकारत असत. परंतु, भारतीय रिर्झव्ह बँकेने अलीकडे एक परिपत्रक काढून खाडाखोड करण्यात आलेला चेक स्वीकारण्यात येऊ नये, असे बँकांना कळविले आहे. परंतु, या निर्णयाची अंमलबजावणी कधीपासून करण्यात येणार, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही......
पूर्ण बातमी येथे वाचा
मला तुमचा हा ब्लॉग खूपच महत्वाचा वाटला....आणि सामान्य माणसासाठी उपयुक्त. आभार.
ReplyDeleteधन्यवाद अनघा.
ReplyDelete